

Shocking Revelation After Bangladeshi Woman Found Staying in Ruichhatti Hotel
sakal
नगर तालुका : तालुक्यातील रुईछत्तीशी गावच्या शिवारातील एका हॉटेलमध्ये चोरट्या मार्गाने घुसखोरी करून बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी तरुणींना मुंबईच्या काळाचौक युनिटच्या पोलिस पथकाने पकडले. त्यांना पुढील कारवाईसाठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.