MLA Vikram Pachpute : भाजपचा उमेदवार जनचाचणीतूनच ठरणार: आमदार विक्रम पाचपुते, वेळप्रसंगी स्वबळावर लढणार!

BJP strategy for upcoming Elections: जनचाचणीतूनच उमेदवार ठरवणार, महायुती न झाल्यास भाजप स्वबळावर सज्ज
Public Survey to Decide BJP Candidate, Signals Pachpute

Public Survey to Decide BJP Candidate, Signals Pachpute

Sakal

Updated on

अहिल्यानगर: अहिल्यानगर महापालिकेसाठी पक्षाची वेगळी रणनीती असणार आहे. पक्ष प्रत्येक प्रभागाचा सुक्ष्म सर्व्हे करत आहे. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवला जाणार आहे. जनचाचणीतूनच उमेदवार ठरवला जाईल. निवडणुकीसाठी महायुतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करतील. जर महायुती झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचे प्रतिपादन भाजपचे महापालिका निवडणुकीचे सहप्रभारी आमदार विक्रम पाचपुते यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com