BJP Leader Accused: धक्कादायक! भाजपच्या जिल्हाध्यक्षाकडून महिलांचे शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Trupti Desai Accuses BJP District President For Women Harassment: नितीन दिनकर हे महिलांना भाजपमधील पद देण्याचे आमिष दाखवून ढाब्यावर पार्ट्यांचे आयोजन करतात, नाचगाण्याचे कार्यक्रम घेतात आणि रात्री उशिरापर्यंत महिलांना थांबवून त्यांचा मानसिक छळ करतात.
Shocking! BJP District President Accused of Exploiting Women; Trupti Desai Demands Resignation
Shocking! BJP District President Accused of Exploiting Women; Trupti Desai Demands Resignationsakal
Updated on

श्रीरामपूर : उत्तर नगर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दिनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात देसाई यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com