Chitra Wagh: अहिल्यानगर ते मुंबई नवजात बालकाच्या हेळसांडीप्रकरणी चित्रा वाघ आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा, बालकाच्या उपचाराचा खर्च शासन उचलणार..

Government hospitals, Ahilyanagar to Mumbai: नवजात बालकाच्या हेळसांडीप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा; उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार, वाडिया रुग्णालयात विशेष वैद्यकीय सुविधा
Chitra wagh
Chitra wagh

Sakal

Updated on

अहिल्यानगर: प्रशासनाकडून घडलेल्या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी जबाबदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार चित्रा वाघ यांनी दिला आहे. आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे त्रस्त झालेल्या बालकाची भाजप आमदार चित्रा वाघ यांनी मुंबई येथील वाडिया रुग्णालयात जात सविस्तर माहिती जाणून घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com