District Collector visits Katvanwadi and admires the flourishing fig orchards cultivated by tribal farmers on rocky slopes.

District Collector visits Katvanwadi and admires the flourishing fig orchards cultivated by tribal farmers on rocky slopes.

Sakal

Agricultural Success:'अंजिराच्या बागा पाहून जिल्हाधिकारी भारावले'; काटवनवाडीतील आदिवासी शेतकऱ्यांची संकटावर मात, खडकाळ माळरानावर फुलवली शेती..

From Rocky Land to Lush Orchards:कठीण परिस्थितीवर मात करत काटवनवाडी (ता. संगमनेर) येथील आदिवासी शेतकऱ्यांनी शेडनेटच्या माध्यमातून अंजिराची बाग फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भेट देऊन ते या बागा पाहून भारावून गेले.
Published on

संगमनेर: पावसावर अवलंबून असणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागात, विशेषतः खडकाळ माळरानावर शेती करणे ही अत्यंत कठीण गोष्ट मानली जाते; परंतु या कठीण परिस्थितीवर मात करत काटवनवाडी (ता. संगमनेर) येथील आदिवासी शेतकऱ्यांनी शेडनेटच्या माध्यमातून अंजिराची बाग फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भेट देऊन ते या बागा पाहून भारावून गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com