

Shrirampur: Forest officials finally trap the elusive leopard after a tense six-hour chase.
sakal
श्रीरामपूर : गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला. सोमवारी (ता.८) दुपारी दादासाहेब एलम यांच्या शेतात चरणाऱ्या शेळ्यांवर हल्ला करून तो पेरूच्या दाट बागेत बसून राहिला. दरम्यान, त्याची नजर सतत आजूबाजूवर रोखलेली...तर गावकऱ्यांची धडधड वाढलेली.