Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

जंतर-मंतरवरील शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा थेट पाठिंबा; स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया व पारदर्शकतेसह सर्व मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही
He said he would raise the students' issues related to examinations and recruitment in Parliament.

He said he would raise the students' issues related to examinations and recruitment in Parliament.

Sakal

Updated on

पारनेर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध विद्यार्थी प्रश्नांसाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण उपोषणाला अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी गुरुवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. उपोषणस्थळी जाऊन त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com