District Collector Pankaj Asia: बिबट्या प्रतिबंधासाठी समन्वयातून काम करावे: जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया; प्राणीक्लेश प्रतिबंध समितीची बैठक

Work in Coordination for Leopard Prevention: जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायतींमार्फत नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन द्यावे.
District Collector Dr. Pankaj Ashiya during the Animal Welfare Committee meeting discussing leopard prevention measures and inter-departmental coordination.

District Collector Dr. Pankaj Ashiya during the Animal Welfare Committee meeting discussing leopard prevention measures and inter-departmental coordination.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबट्याच्या प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयातून मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंध समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com