Ahilyanagar Crime: फसवणुकीचा पिता-पुत्रांवर गुन्हा; ज्यादा व्याज देण्याचे आमिष दाखवून ३४ लाख १६ हजाराची फसवणूक

Investors Duped of ₹34 Lakh in High Interest Fraud : मॅच्युरिटीचे पुढील तारखेचे प्रत्येकी १७ लाख रुपयांचे दोन चेक देऊन विश्‍वास संपादन केला. काळे यांनी २७ ते २८ मार्च दरम्यान २० लाख रुपये दिले. त्यानंतर मूळ रक्कम आणि ज्यादा परताव्यासह ३४ लाख रुपये देण्यास नकार दिला. पैसे मागितले असता, जीवे मारण्याची धमकी दिली.
Police book father and son for ₹34.16 lakh investment fraud by promising high interest returns.
Police book father and son for ₹34.16 lakh investment fraud by promising high interest returns.Sakal
Updated on

कर्जत : गुंतवणुकीवर ज्यादा व्याज देण्याचे आमिष दाखवून ३४ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक झाली. ही घटना राशीन शिवारात घडली. याप्रकरणी पिता-पुत्राविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com