

Devthan school students appealing to forest officers to capture leopards roaming near their village so they can play outside without fear.
Sakal
अकोले: "लई बिबटे झालेत. बिबटे पोरांना खातात. आम्हाला त्याची भीती वाटते. घरचे आम्हाला बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत. तुम्ही सगळे बिबटे पकडून पिंजऱ्यात टाका म्हणजे मग आम्हाला अंगणात खेळता येईल," अशा शब्दांत भयग्रस्त मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.