Ahilyanagar News: 'नगर तालुक्‍यातील बिबट्याला ठार मारणार'; नागपूरवरून आदेश, दहशत कायम

“Nagpur Taluka Leopard to Be Shot Dead: मागील पाच दिवसापासून कर्जुनेखारे, निंबळक, इसळक, हिंगणगाव, हमीदपूर या भागात बिबट्या धुमाकूळ घालत आहे. बिबट्याने कर्जुनेखारे येथील एका मुलीचा जीव घेतल्यानंतर निंबळक येथे मुलाला गंभीर जखमी केले होते.
Nagpur Taluka Leopard to Be Shot Dead; Tension Persists in the Area”

Nagpur Taluka Leopard to Be Shot Dead; Tension Persists in the Area”

sakal

Updated on

नगर तालुका: मागील पाच दिवसांपासून कर्जुनेखारे, इसळक, निंबळक, हमीदपूर भागात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी काढले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पुणे, नाशिक तसेच अहिल्यानगर येथील तिसगाव व टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्रातील रेस्क्यू टीम कार्यरत आहे. प्रशासनाने तातडीने या भागातील नरभक्षक बिबट्याला ठार मारून इतर बिबट्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com