Students Drowning: तीन शालेय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू; घोडेगावातील घटना,नातेवाईकांची घटनास्थळी धाव, मृतदेह बाहेर काढताच फोडला टाहो..

pond safety issues Maharashtra Rural Areas: घोडेगावातील जलजीवन योजनेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू; सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनेनंतर ग्रामस्थ, नातेवाईकांची धावपळ, रिहान शेख थोडक्यात बचावला.
Three Students Drown in Ghodegaon Pond; Families Break Down at Scene

Three Students Drown in Ghodegaon Pond; Families Break Down at Scene

sakal

Updated on

सोनई : घोडेगाव (ता. नेवासे) येथे सुरू असलेल्या जलजीवन पाणी योजनेच्या साठवण तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यातून पहिला मृतदेह बाहेर काढताच उपस्थित नातेवाईकांनी टाहो फोडला. रिहान अन्वर शेख (वय १०) हा विद्यार्थी सुदैवाने बचावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com