

Grieving relatives at the accident spot on the Baramati–Amarapur road after the tragic mishap.
sakal
राशीन : नोकरीच्या मुलाखतीसाठी बारामतीला निघालेल्या कोंभळीतील (ता. कर्जत) दोन तरुण सख्ख्या भावांचा उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यांनी राशीनजवळ सोमवारी बळी घेतला. बारामती-अमरापूर राज्यमार्गावर राजे वस्तीनजीक ही घटना घडली.