

High Court directs Maharashtra government to submit affidavit on Bhandardara water distribution issue.
Sakal
श्रीरामपूर: भंडारदरा धरणातून होणारे पाणीवाटप, बंद असलेल्या पाणी संस्थांचे परवाने आणि कालव्यांवरील नादुरुस्त ''एस. डब्ल्यू. एफ.'' पाणीमापक यंत्रणेबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत वस्तुस्थितीदर्शक नव्याने शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.