Ahilyanagar News: 'घरकुलासाठी रिपब्लिकन सेनेचा वाजंत्री मोर्चा'; योजनेत समाविष्ट करा, अहिल्यानगर महानगरपालिकेत गाढव सोडण्याचा इशारा

Housing Scheme Protest: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घरकुल योजनेत तातडीने समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेने सोमवारी भव्य ‘वाजंत्री मोर्चा’ काढला. घरकुल योजनेंतर्गत अनेक पात्र कुटुंबांना अद्याप लाभ मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
Republican Sena workers marching in Ahilyanagar with traditional instruments, demanding urgent inclusion in the housing scheme.

Republican Sena workers marching in Ahilyanagar with traditional instruments, demanding urgent inclusion in the housing scheme.

Sakal

Updated on

अहिल्यानगर : शहरातील वर्षानुवर्षे घरकुलापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या निवाऱ्याच्या प्रश्नाला न्याय मिळावा, यासाठी रिपब्लिकन सेनेतर्फे सोमवारी (ता. २४) भव्य वाजंत्री मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाला जागे आणण्याच्या उद्देशाने काढलेल्या या मोर्चात बेघर कुटुंबीयांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com