

Guru-Shishya Duo Creates History; Six Gold Medals for India at WRPF Worlds
sakal
अहिल्यानगर: थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित डब्ल्यूआरपीएफ आयर्न वर्ल्ड चॅम्पियनशिप या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. स्पर्धेत देवदत्त प्रवीण गुंडू यांनी पाच, तर किशोर शिंदे यांनी सुवर्णपदके पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.