
जामखेड शहर: मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या निर्धाराने ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाज, जामखेडतर्फे आज दुसऱ्यांदा शहरात नियोजन बैठक पार पडली.