A man was brutally beaten and stabbed to death in Kopargaon following a sudden dispute; police investigating the motive.
कोपरगाव : प्लॉटच्या व्यवहाराचे उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून तालुक्यातील डाऊच खुर्द येथे चार जणांनी संगनमत करून एकाला लाकडी दांड्याने व चाकू मारून जीवे ठार मारल्याची घटना घडली. अस्लम शहाबुद्दीन सय्यद (वय ३५) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.