Imampur Ghat: 'इमामपूर घाटात दरड कोसळल्याने कोंडी'; अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून प्रवास करताना कसरत

Traffic Snarls After Landslide : मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळविण्यात आल्याने रहदारी वाढली आहे. मोठमोठाले खड्डे अन् वाढलेली रहदारी यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचे पहावयास मिळते. त्यातच मंगळवारी रात्री इमामपूर घाटामध्ये दरड कोसळल्याने एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता.
Vehicles stranded as landslide blocks Imampur Ghat on Ahmednagar–Sambhajinagar highway.

Vehicles stranded as landslide blocks Imampur Ghat on Ahmednagar–Sambhajinagar highway.

Sakal

Updated on

नगर तालुका: अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असणाऱ्या इमामपूर घाटात मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com