Sangamner leopard News: क्या बिबट्या बनेगा रे तू? कुत्र्यांच्या भूंकण्याला घाबरून बिबट्यानं ठोकली धूम, सैरभैर होऊन शिरला उसाच्या शेतात

Leopard Flees From Dogs Into Sugarcane Field: कुत्र्यांच्या पाठलागाने घाबरलेला बिबट्या उसाच्या शेतात नजरेआड; परिसरात भीतीचे वातावरण, वन विभागाची तातडीची धावपळ व पिंजरे उभारणी
Sangamner Leopard Scared by Barking Dogs Hides in Sugarcane Field Forest Team Sets Up Traps

Sangamner Leopard Scared by Barking Dogs Hides in Sugarcane Field Forest Team Sets Up Traps

sakal

Updated on

संगमनेर: सकाळची वेळ... कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज... कुत्र्यांपासून बचावासाठी जीवाच्या आकांताने धावणारा बिबट्या... उसाच्या शेतात शिरल्यानंतर नजरेआड झालेला बिबट्या... हा थरार संगमनेर तालुक्यातील साकूर गावालगत बुधवारी (ता. ५) सकाळी घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साकूर गावालगत उसाची शेती असून, शेताभोवती कंपाउंड आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com