चांदे: नेवासे तालुक्यातील रस्तापूर शिवारातील विठ्ठलवाडी शाळेच्या परिसरात वस्तीवर राहणारे सीताराम काळे यांच्या वस्तीवरून पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. तीन बिबट्याने घोड्याची शिकार केलेली घटनेला २४ तास होत नाही, तेच दुसऱ्या दिवशी बिबट्याने कुत्र्याची शिकार केली.