

Leopard Scare Forces Schools in Sensitive Zones of Ahmednagar to Change Hours
Sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यामध्ये लहान मुलांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. पारनेर, अहिल्यानगर, कोपरगाव तालुक्यात घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळांच्या वेळांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी साडेनऊ ते चार अशी ही बदलेली वेळ आहे.