

Minister Radhakrishna Vikhe
Sakal
शिर्डी: गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून हे काम निर्धारित वेळ पूर्ण होईल. महायुती सरकारने या निमित्ताने दिलेल्या शब्द पूर्ण केला आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.