

Forest department cage in which both male and female leopards were trapped in Sangamner taluka.
Sakal
संगमनेर : मिर्झापूर (ता. संगमनेर) येथील गणेशमळा परिसरात बुधवारी (ता.१७) पहाटे चारच्या सुमारास नर आणि मादी बिबटे एकाच पिंजऱ्यात अडकले. एकाच वेळी पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.