

Forest Department Ends Threat: Man-Eater Leopard Shot Dead in Kopargaon”
Sakal
कोपरगाव: येसगाव शिवारात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन खात्याने ठार केले. बिबट्याला रविवारी (ता.१६) मध्यरात्री साडे बारा वाजता ठार करण्यात आले अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जे. रोडे यांनी दिली.