.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अहिल्यानगर: ‘‘आमच्या हक्कांचा लढा सुरुच राहणार आहे. काहीही झाले, तरी आम्ही २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहोत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आता माघार नाही,’’ अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मांडली.