

Ahilyanagar Crime
Sakal
अहिल्यानगर : रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीचे अधिनस्त स्थापन रिलायबल लॅण्ड ओनर्स ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. संतोष विश्वनाथ कोंथिबिरे यास अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ७ वर्षांनी अटक केली.