Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

father-son critically injured after car rams parked truck near Poladpur: भरधाव मोटार उभ्या ट्रकवर धडकताच कुटुंबावर काळाचा घाला; माय-लेकींचा जागीच मृत्यू, बाप-लेक जीवासाठी झुंज
Poladpur Road Accident: Mother-Daughter Killed, Two Family Members Hurt

Poladpur Road Accident: Mother-Daughter Killed, Two Family Members Hurt

sakal

Updated on

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या ट्रकवर भरधाव मोटार आदळून झालेल्या अपघातात अहिल्यानगर येथील एकाच कुटुंबातील माय-लेकी जागीच ठार झाल्या, तर बाप-लेक गंभीररीत्या जखमी झाले. वडिलांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले, तर मुलावर महाड येथे उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com