

Nana Patekar Ahilyanagar News Gogalgaon Residents Recall His Village Development Work and Emotional Memories of His Support
sakal
-समीर दाणी
अहिल्यानगर: नाना मोठ्या मनाचा माणूस होता. त्यांच्यामुळेच आमच्या गावात शुद्ध पाणी आले. इतकेच नव्हे गावात ५८ घरांना वैयक्तिक स्वच्छतागृहे मिळाली. त्यांनी गावावर केलेले उपकार कधीच विसरता येणार नाहीत. आम्ही गावकरी त्यांच्या नेहमीच ऋणात राहू. दुष्काळाच्या तोंडावर नानांची एक्झीट वेदनादायी असल्याची भावना गोगलगावकरांनी (ता. नेवासे) व्यक्त केली.