
MLA Kashinath Date addressing NCP workers, urging discipline and unity for strengthening the organization.
esakal
टाकळी ढोकेश्वर: मी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षापेक्षा कुणीही मोठा नसतो. हे केवळ बोलण्यापुरते नाही, तर मी स्वतः कृतीतून दाखवून दिले आहे. पक्षाची शिस्त, नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाचे अस्तित्व टिकवणे हीच खरी जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यायला हवी. पक्षशिस्त पाळा पक्षापेक्षा कोणीही मोठा नसतो, असे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.