NEET Student Death: नीट फेरपरीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थीनीनं उचललं टोकाचं पाऊल; अहिल्यानगरमध्ये खळबळ

NEET Student Death: कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथं अंकिता सांगळे हिने राहत्या घरी गळफास घेतला. नीट परीक्षेत कमी गुण पडल्यानं तिनं हे पाऊल उचलल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय.
NEET Student Death

Ahmednagar NEET Student Dies After Retest Results

Esakal

Updated on

NEET Paper Leak: नीट फेरपरीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून अहिल्यानगरमधील अंकिता सांगले हिनं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथं अंकिताने राहत्या घरी गळफास घेतला. नीट परीक्षेत कमी गुण पडल्यानं तिनं हे पाऊल उचलल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com