MP Nilesh Lanke: 'अहिल्यानगरमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी हालचाली सुरू'; खासदार नीलेश लंके यांचा पाठपुरावा
Ahilyanagar Medical College; विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची त्यांचीसाठी वसतिगृह उपलब्ध करून देणे आधी कागदपत्रे तसेच कामे करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाले आहेत. दरम्यान, या महाविद्यालय व हाॅस्पिटलच्या मान्यतेमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.
अहिल्यानगर: नव्याने मंजुरी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी शासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतची कामे करणे बाबतचा अध्यादेश आज निघाला आहे. याबाबत खासदार नीलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता.