Srirampur:'ऑनलाईन मतदान केंद्रनिहाय मतदार यादी अचानक गायब'; श्रीरामपूरमधील धक्कादायक प्रकार, मतदार संभ्रमात..

Missing voter data: काही मतदारांनी आपल्या मतदार क्रमांक, केंद्र तपशील शोधण्याचा प्रयत्न केला असता सिस्टम सतत ‘डेटा नॉट फाउंड’ असा संदेश दाखवत होती. या तांत्रिक अडथळ्यामुळे हजारो मतदार संभ्रमात पडले आहेत.
Shrirampur Chaos as Online Voter Lists Vanish Suddenly; Voters Left Uncertain

Shrirampur Chaos as Online Voter Lists Vanish Suddenly; Voters Left Uncertain

Sakal

Updated on

श्रीरामपूर : नगरपरिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ७ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. ८ नोव्हेंबरला मतदान केंद्रनिहाय ऑनलाइन यादी नगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत उमेदवार, सूचक व अनुमोदक यांची नावे शोधण्यासाठी या यादीचा उपयोग झाला. अनेक मतदारांनी आपले क्रमांक नोंदवूनही ठेवले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हीच केंद्रनिहाय मतदार यादी ऑनलाइन गायब झाल्याने मतदार अक्षरशः संभ्रमात पडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com