

“Loyal Party Worker Rewarded: Supriya Shinde Becomes Parner Deputy Municipal Chief”
Sakal
पारनेर : पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुप्रिया सुभाष शिंदे यांची आज (ता. २४) बिनविरोध निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे झालेल्या या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) निष्ठावंत कार्यकर्त्यास योग्य न्याय दिला.