eknath shinde
sakal
पारनेर - आम्ही लडकी बहीण योजेना सुरु केली. त्यावेळी विरोधकांनी खोडा घातला. ते कोर्टात गेले त्यावेळी आम्ही बहिणींना सांगितले हे दुष्ठ सावत्र भाऊ तुमच्या दारात येतील, त्या वेळी त्यांना जोडा दाखवा त्यांनी 232 चा जोडा दाखविला. व त्यांना घरी बसविले. त्यामुळे आता लडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, अफवावर विश्वास ठेऊ नका, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.