

Parner Sugar Mill Controversy: Accused Face Arrest After Court Rejects Anticipatory Bail Plea
Sakal
पारनेर: देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर विक्री प्रकरणातील राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकांनी जामीन मिळावा म्हणून अहमदनगर सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता तो येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोने यांनी फेटाळून लावला. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून पुढील तपासाचे करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.