
Prakash Chitten in discussion with Minister Girish Mahajan regarding internal party issues and unrest in Shrirampur BJP.
Sakal
श्रीरामपूर: श्रीरामपूर भाजपमधील अंतर्गत असंतोष आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. दीर्घकाळापासून पक्षासाठी काम करणारे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते यांनी मुंबईतील सेवासदन बंगल्यावर मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पक्षातील अन्याय आणि दुर्लक्षाचा मुद्दा थेट त्यांच्या निदर्शनास आणून दिला.