
राहाता: क्रीडा युवक संचालनालय व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे आयोजित राहाता तालुका तायक्वांदो स्पर्धेत श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वयोगटात एक सुवर्ण व तीन रौप्यपदक अशी चार पदकांची कमाई केली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी दिली.