Ram Shinde: कर्जत बाजार समितीचा लोकाभिमुख कारभार: राम शिंदे; 'शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही'

Karjat Market Committee Works for Farmers : राम शिंदे यांच्या माध्यमातून व प्रयत्नांतून कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अत्याधुनिक वजन काटा उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचे लोकार्पण पुढील महिन्यात विधान परिषदेचे सभापती शिदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
Ram Shinde interacting with Karjat Market Committee officials; assures full support for farmer-friendly initiatives.
Ram Shinde interacting with Karjat Market Committee officials; assures full support for farmer-friendly initiatives.Sakal
Updated on

कर्जत : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोकाभिमुख कारभार सुरू असून, तेथे शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेतमालाला योग्य भाव मिळून शेती व शेतकरी समृध्द व्हावा हाच या मागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com