Sakshi Athlete Story: साक्षीची ‘एशियन’ची संधी हुकली; वय काही महिन्यांनी कमी पडले, अळकुटीच्या माळरानावरूनचा प्रवास, यशात मोठ्या बहिणींचा वाटा!

Role of sisters in success of women athlete India: अळकुटीच्या माळरानावरून राष्ट्रीय सुवर्णपदकापर्यंतचा साक्षीचा प्रवास; एशियन क्रॉस कंट्रीची संधी वयअभावी हुकली तरी जिद्दीची नवी शर्यत सुरू
From Alkutti Fields to Big Dreams: Sakshi’s Asian Selection Slips Away

From Alkutti Fields to Big Dreams: Sakshi’s Asian Selection Slips Away

sakal

Updated on

-मार्तंड बुचुडे

पारनेर: तालुक्यातील अळकुटीसारख्या छोट्याशा गावात जन्मलेली साक्षी भंडारी..नाव जरी साधं असलं, तरी तिच्या कर्तृत्वाची उंची आकाशाएवढी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी रोज लढत, डोळ्यांत मोठी स्वप्नं घेऊन धावणाऱ्या या मुलीने राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत २० वर्षांखालील महिला गटात जनरल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावत आपलं नाव देशभर गाजवलं. सहा किलोमीटर धावण्यातही तिने रौप्यपदक जिंकत आपल्या मेहनतीची साक्ष दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com