
Emergency rescue in Digras: Brave uncle saves niece from leopard attack, shocking the Sangamner Taluka community.
Sakal
-राजू नरवडे
संगमनेर: वेळ सकाळची... विद्यार्थी शाळेत जात होते... याचवेळी नववीतील विद्यार्थिनीवर बिबट्याने झेप घेतली... तिला तो कपाशीच्या शेतात ओढून नेत असतानाच तिच्या मामाने प्राणांची बाजी लावत बिबट्याशी दोन हात करत भाचीचे प्राण वाचवले. ही धडकी भरवणारी घटना संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे आज (ता. ११) घडली.