Garbhaling Nidan Pune Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत; मशिन पुरवणारा ‘डॉक्टर’ रडारवर, पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात

Pune connection revealed in statewide sex selection crime investigation: पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणातून पुण्यापर्यंत पोहोचलेले धागेदोरे; मशिन पुरवणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल, श्रीरामपूर पोलिसांकडून सखोल चौकशीला वेग
Pune Link Emerges in Foetal Sex Determination Scam; Probe Deepens

Pune Link Emerges in Foetal Sex Determination Scam; Probe Deepens

sakal

Updated on

​श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास आता पुणे कनेक्शनपर्यंत पोहोचला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले मशीन पुरविणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यातील एक डॉक्टर आहे. दोघेही सध्या पुण्यातील एका अन्य गुन्ह्यात अटकेत असल्याने, या प्रकरणातही त्यांना आरोपी करण्यात आले आहे. लवकरच श्रीरामपूर पोलिस त्यांना ताब्यात घेणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com