Rahuri News: 'शेतकरी सेनेकडून पाथर्डीतील पशुधनाला चारा'; बाधित गावांत पाठविला शंभर टन उसाचा चारा, पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू

Farmers’ Organization Provides Relief: शेतकरी नेते रवींद्र मोरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनांत भाग घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचा आवाज कायम बुलंद राहिला आहे. ते शेतकऱ्यांच्या मदतीलाही धावून जातात. त्यांनी स्वखर्चाने हा चारा उपलब्ध करून दिला आहे.
Shetkari Sena volunteers loading sugarcane fodder for dispatch to flood-affected villages in Pathardi, extending vital help for livestock survival.

Shetkari Sena volunteers loading sugarcane fodder for dispatch to flood-affected villages in Pathardi, extending vital help for livestock survival.

Sakal

Updated on

राहुरी : शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यातर्फे पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित गावांमधील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी १०० टन उसाच्या चाऱ्याची मदत पाठविण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com