Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Shirdi Sai Temple Gets Gold Umbrella Worth 19 Lakh: गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर साई समाधीसमोर सोन्याच्या शिंगांचा चांदीचा नंदी व सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री अर्पण; कोटींच्या देणग्यांनी शिर्डी मंदिरात भक्तिभावाचा सोहळा
Ganesh Chaturthi Offering at Shirdi Sai Temple Includes 19 Lakh Gold Umbrella and Silver Nandi Worth 1 Crore 20 Lakh

Ganesh Chaturthi Offering at Shirdi Sai Temple Includes 19 Lakh Gold Umbrella and Silver Nandi Worth 1 Crore 20 Lakh

sakal

Updated on

शिर्डी: साईबाबा हे शिवस्वरूप आहेत, या श्रद्धेने त्यांच्या महानिर्वाणानंतर, त्यांच्या समाधी मंदिरात संगमरवरी नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आज श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संगमरवरी नंदीच्या मूर्तीची जागा सोन्याची शिंगे असलेल्या चांदीच्या सर्वांगसुंदर नंदी मूर्तीने घेतली. पूर्वीच्या मूर्तीची उत्तरपूजा आणि नव्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज मंत्र जागरात विधिवत संपन्न झाली. या नव्या चांदीच्या मूर्तीचे देणगी मूल्य सुमारे १ कोटी वीस लाख रुपये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com