

Emotional Turmoil: Son-in-Law Ends Life; Letter and Clip Trigger Shock in Village
अहिल्यानगर : प्रेमविवाह केलेल्या विवाहित मुलीस माहेरी घेऊन गेले. तिला नांदायला पाठविण्यास नकार दिला. जावई अक्षय अशोक उमाप (वय ३२, रा. सर्जेपुरा, अहिल्यानगर) यासही अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे व्यथित होऊन अक्षयने आत्महत्या केली. याप्रकरणी सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.