श्रीगोंदेतील धक्कादायक प्रकार! 'शाळेतील सव्वादोन टन तांदूळ गायब'; शाळेची संभाजी ब्रिगेडने केली भांडाफोड
Shrigonda School Scam: प्रत्यक्षात, तांदूळ मोजला असता तो सुमारे २ किलो आढळून आला. नोंदवहीपेक्षा सव्वादोन टनांहून अधिक तांदूळ कमी असल्याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
Sambhaji Brigade Uncovers Shrigonda School Grain TheftSakal
श्रीगोंदे : शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेतील पोषण आहारातील तांदुळाच्या साठ्याचा तपशील आणि प्रत्यक्ष साठा यात तब्बल २ हजार ३८५ किलोची तफावत आढळून आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची भांडाफोड केली.