Shrigonda Elections: 'श्रीगोंद्यात मतदान प्रक्रिया सुरळित'; उशिरापर्यंत मतदान केंद्रावर रांगा, ८६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

smooth polling: प्रशासन, पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षम समन्वयामुळे श्रीगोंद्यातील निवडणूक प्रक्रियेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अखेर निकालाची प्रतीक्षा सुरू असली तरी मतदारांनी लोकशाहीसाठी दाखवलेल्या सहभागामुळे संपूर्ण तालुक्यात समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
“Long queues at Shrigonda polling booths; voters participate enthusiastically throughout the day.”

“Long queues at Shrigonda polling booths; voters participate enthusiastically throughout the day.”

Sakal

Updated on

श्रीगोंदे : श्रीगोंदे नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया मंगळवारी(ता.२) अपवाद वगळता शांततेत पार पडली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुमारे साठ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. येथे नगराध्यक्षपदाचे चार उमेदवार व नगरसेवकपदाच्या ८६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com