

Tragic Family Clash: Son Allegedly Murders Father After Heated Argument
sakal
श्रीरामपूर : वडिलांच्या कथित प्रेमसंबंधावरून घरगुती वाद विकोपाला जाऊन मुलानेच वडिलांवर चाकूने सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक घटना दत्तनगर (ता. श्रीरामपूर) परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.