Sugarcane Price Protest: ऊसदर जाहीर करा; चार हजारांच्या पहिल्या उचलसाठी शेतकरी रस्त्यावर

Sugarcane FRP, Farmers Protest : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी कारखान्यांनी दर जाहीर न केल्याने प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी राहुरीत शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
Sugarcane farmers stage a road blockade in Rahuri, demanding a first payment of Rs 4,000 per tonne.

Sugarcane farmers stage a road blockade in Rahuri, demanding a first payment of Rs 4,000 per tonne.

esakal

Updated on: 

अहिल्यानगर : साखर कारखान्याकडून गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला, तरी बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला नाही. त्यामुळे उसाला प्रतिटन ४००० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी सोमवारी राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी सकाळपासून ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

Raju Shetti latest news
Swabhimani Shetkari Sanghatana protest
Sugarcane Price Protest kolhapur
Sugarcane Price Protest at Jaywant Sugar Mill Swabhimani Farmers Organisation Demands Fair Rates for Sugarcane Growers