Swabhimani Shetkari Sanghatana: ऊसगळतीचा शेतकऱ्यांना फटका! ओव्हरलोड वाहनांवर तातडीने कारवाई करा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Sugarcane Loss Hits Farmers Hard: यंदा अतिवृष्टीमुळे साखर कारखान्यांचा हंगाम काहीसा उशिरा सुरू झाला. अतिवृष्टीमुळे शेतात चिखल व पाणी असल्याने ऊसतोडणीसाठी मोठ्या अडचणी येत आहे. त्या सर्व अडचणींवर मात करत शेतकरी मोठ्या कष्टाने वर्षभर जोपासलेला ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवत आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana demands strict action against overloaded sugarcane trucks to prevent spillage and farmer losses.

Swabhimani Shetkari Sanghatana demands strict action against overloaded sugarcane trucks to prevent spillage and farmer losses.

Sakal

Updated on

-सचिन सातपुते

शेवगाव: तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशातच उसाला मिळणारा कमी भाव आणि वाहतुकीदरम्यान होणारी ऊसगळतीमुळे शेतकऱ्यांना तिहेरी फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com